Posts

Showing posts from February, 2022

शिव नामावली

    शिव नामावली १०८           ओम नम: शिवाय      ओम महाकालाय नम:     ओम कालकालाय नम:     ओम ज्योतिर्लिंगाय नम:        ओम तेजपुंजाय नम:       ओम आशुतोषाय नम: ‌‌‌   ओम आदिनाथाय नम:     ओम महाभूताय नम:     ओम भूतनाथाय नम:    ओम पंचवक्त्राय नम:      ओम त्रिनेत्राय नम:     ओम त्रिशूलधराय नम:    ओम तापत्रय हराय नम:     ओम गंगाधराय नम:      ओम भुजंगप्रियाय नम:    ओम जटाधराय नम:     ओम नंदीश्वराय नम:      ओम दंडीश्चराय नम:     ओम चंडीश्वराय नम:     ओम चंद्रशेखराय नम:     ओम हराय नम:    ओम अघोराय नम:      ओम घोर घोराय नम:    ओम अम्रूताय नम:     ओम तत्पुरूषाय नम:    ओम महादेवाय नम:     ओम सद्योजाताय नम:    ओम वामदेवाय नम:     ओम कलविक...

महाशिवरात्रि ची माहिती मराठी

   महाशिवरात्रि ची माहिती मराठी‌   महाशिवरात्रि हा हिंदू धर्माचा अत्यंत महत्वाचा सण मानला जातो. दरवर्षी महाशिवरात्रि हा सण माघी क्रूष्ण चतुर्दशीला साजरा केला जातो. असं‌ म्हणतात की, याच दिवशी सृष्टीची निर्मिती झाली म्हणून या दिवसाला अध्यात्मिक आणि पौराणिक असे दोन्ही महत्व आहे. यंदा महाशिवरात्रि १ मार्च २०२२ रोजी येणार आहे.       महाशिवरात्रि ची पुराणकथा :      ज्यावेळी समुद्रमंथन झाले तेव्हा, अनेक प्रकारचे हिरे, नवरत्न, शंख, कामधेनु यांसारख्या अनेक गोष्टी मंथनातून बाहेर आल्या. परंतु त्याच वेळी समुद्रमंथनातून मोठ्या प्रमाणात विष बाहेर आले. या विषात ब्रम्हांडाला नष्ट करण्याची क्षमता होती. आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमध्येच होती त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून समस्त ब्रह्मांडाचे रक्षण केले. पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व त्यांना 'निलकंठ' नाम देण्यात आले.      पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे, स्वर्गलोकातील एक दिवस. भगवान शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात, शिवाच्या या विश्रांत...

छत्रपती शिवाजी महाराज माहिती

     छत्रपती शिवाजी  महाराज माहिती                   "प्रौढ प्रताप पुरंदर"                "महापराक्रमी रणधुरंदर"                ‌"क्षत्रिय कुलावतंस्"                 "सिंहासनाधीश्वर"                  "महाराजाधिराज"                  ‌   "महाराज"                 ‌ "श्री" "श्री" "श्री"     छत्रपती शिवाजी महाराज की जय     नमस्कार मि त्रांनो माझे नाव आर्या भोसुरे. आज मी तुम्हां सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती सांगणार आहे.     छत्रपति शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव, शिवाजी शहाजी भोसले असे होते. महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी  शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या  आईचे नाव जिजाबाई व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे अ...