अक्षयतृतीया पौराणिक महत्व मराठी

      अक्षयतृतीया हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो.
   १)या दिवशी सत्ययुगाचा आणी त्रेतायुगाचा आरंभ झाला होता.
   २)श्रीविष्णूंचे अवतार असलेले श्री.परशुराम या दिवशी पृथीवर अवतरीत झाले.
   ३)या दिवशी श्री.वेदव्यासांनी महाभारत लेखनास आरंभ केला.
   ४)या दिवशी गंगा माता स्वर्गातून पृथीवर अवतरीत झाले असेही म्हटले जाते.      
  ५)अक्षयतृतीयेलाच माता अन्नपूर्णेचा जन्म झाला. 
      अक्षयतृतिया शुभ कार्यासाठी उत्तम तिथी मानली जाते. या दिवशी केलेले जप, तप, दान क्षयाला जात नाही.

Comments

Popular posts from this blog

माझा छंद निबंध मराठी

नवरात्रीचे नैवेद्य मराठी