संत श्री रोहिदास माहिती

      संत श्री रोहिदास 

  हे उत्तर भारतातील महान संत म्हणून ओळखले जातात.

 जन्मगाव: 

    काशी जवळील गोवर्धनपूर 

    परिचय:

     संत रोहिदास हे परम विष्णुभक्त होते. पायांतील जोडे सांधण्याचा त्यांचा व्यवसाय होता. व्यवसाय करत असताना ते श्रीविष्णूचे सतत नामस्मरण करत असते. 

    धार्मिक कार्य:

     संत श्री रोहिदासांचे अनेक अभंग, भजने प्रसिद्घ आहेत. त्यांच्या भजनांत विष्णूभक्ती ओतप्रोत भरलेली दिसून येते. 

    सामाजिक कार्य / शिकवण:

     संत रोहिदास यांनी देवाचे सतत नामस्मरण करा, जातिभेद पाळू नका, सर्वांना‌ समानतेची वागणूक द्या, तसेच सगळीकडे देव एकच आहे, असा संदेश समाजाला  दिला. 

      भक्ताचे अंत:करण निर्मळ असेल तर त्याच्यातच देव राहत असतो, असे संत रोहिदास यांचे  मत होते. 

      जर तुम्हांला अजुन एखाद्या संतांची माहिती हवी असल्यास मला कमेंट मध्ये कळवा.

                     🙏 धन्यवाद 🙏

 


Comments

Popular posts from this blog

केशरी गुरुवार व्रत मराठी

माझा छंद निबंध मराठी

विजयादशमी/दसरा महत्व मराठी