कोणत्या देवांची किती प्रदक्षिणा करावी

१) भगवान शंकरांची अर्धी प्रदक्षिणा केली जाते.
२) माता दुर्गांची एक प्रदक्षिणा केली जाते.
३) श्री मारुतींची आणी भगवान गणेशांची तीन प्रदक्षिणा करावी.
४) भगवान विष्णूंची चार प्रदक्षिणा केली जाते.
५) सूर्यदेवांची सात प्रदक्षिणा केली जाते.
    ज्या देविदेवतांचे प्रदक्षिणाचे विधान प्राप्त नाही, त्यांची तीन प्रदक्षिणा केली जाते.

Comments

Popular posts from this blog

माझा छंद निबंध मराठी

अक्षयतृतीया पौराणिक महत्व मराठी

नवरात्रीचे नैवेद्य मराठी