एकश्लोकी गुरुचरित्र पठण विधी

    एकश्लोकी गुरुचरित्र

   श्रीदत्त भक्त हे श्री.दत्तात्रयांचे वेगवेगळ्या प्रकारे सेवा करतात. त्यामध्ये एकश्लोकी गुरुचरित्र चा देखील समावेश होतो.

   एकश्लोकी गुरुचरित्रात एकाच श्लोकात संपूर्ण गुरुचरित्राचा सार आहे. हा श्लोक रोज ११ वेळा पठण केल्याने गुरुचरित्र पारायणाचं फळ मिळतं. श्लोक पुढीलप्रणे:- 

   दत्ताचा अवतार झाला, कलियुगात श्रीपाद पिठीपुरी

   त्यामागे दुसरा नृसिंहसरस्वती करंजग्रामांतरी

   तीर्थ हिंडत पातला, भिलुवाडीचिये संगमा

   तेथून मठ गाणगापुरी, वसे वारी दीनांचे श्रमा...

 

 

Comments

Popular posts from this blog

माझा छंद निबंध मराठी

वटपौर्णिमा मराठी कथा

अक्षयतृतीया पौराणिक महत्व मराठी