Posts

संत श्री रोहिदास माहिती

      संत श्री रोहिदास    हे उत्तर भारतातील महान संत म्हणून ओळखले जातात.  जन्मगाव:      काशी जवळील गोवर्धनपूर      परिचय:      संत रोहिदास हे परम विष्णुभक्त होते. पायांतील जोडे सांधण्याचा त्यांचा व्यवसाय होता. व्यवसाय करत असताना ते श्रीविष्णूचे सतत नामस्मरण करत असते.      धार्मिक कार्य:      संत श्री रोहिदासांचे अनेक अभंग, भजने प्रसिद्घ आहेत. त्यांच्या भजनांत विष्णूभक्ती  ओतप्रोत भरलेली दिसून येते.      सामाजिक कार्य / शिकवण:      संत रोहिदास यांनी देवाचे सतत नामस्मरण करा, जातिभेद पाळू नका, सर्वांना‌ समानतेची वागणूक द्या, तसेच सगळीकडे देव एकच आहे, असा संदेश समाजाला  दिला.        भक्ताचे अंत:करण निर्मळ असेल तर त्याच्यातच देव राहत असतो, असे संत रोहिदास यांचे  मत होते.        जर तुम्हांला अजुन एखाद्या संतांची माहिती हवी असल्यास मला कमेंट मध्ये कळवा.               ...

आपली सुर्यमाला माहिती

 आपली सूर्यमाला माहिती        आज मी तुम्हाला सूर्यमालेची माहिती सांगणार आहे. सूर्य हे नाव सर्वांनीच ऐकले असेल. सूर्य हा एक तेजस्वी तारा आहे. काही खगोलीय गोष्टी सूर्याभोवती ठराविक कक्षेत फिरताना दिसतात, त्यांना 'ग्रह' म्हणतात. आपल्याला दिसणार्या  सूर्याभोवती एकूण आठ ग्रह फिरत आहेत. काही ग्रहांभोवतीसुद्धा लहान खगोलीय गोष्टी फिरताना दिसतात. त्यांना 'उपग्रह' असे म्हटले. ग्रहांचा आकार सूर्याच्या तुलनेत खूप लहान असतो. उपग्रहांचा आकार या द्रूष्टिकोनातून खूपच लहान वाटतो.      आपण राहतो ती प्रुथ्वी आपल्या सूर्यमालेतील एक ग्रह आहे. आपल्याला रात्रीच्यावेळी आकाशात दिसणारा चंद्र हा प्रूथ्वीचा उपग्रह आहे. सूर्य,  आठ ग्रह आणि उपग्रह मिळून सूर्यमाला बनते. आपल्या  सूर्यमालेत एकूण आठ ग्रह आहेत. बुध, शुक्र, प्रूथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून अशी त्यांची नावे आहेत.  सूर्याला सर्वांत जवळ असणारा ग्रह 'बुध' आहे. त्यानंतर  क्रमाक्रमाने बाकीचे ग्रह येतात.  'नेपच्यून' हा सर्वांत दूरचा ग्रह आहे. यांपैकी बुध हा आकाराने सर्वांत लहान आहे,...

झुलवा पाळणा बाळ शिवाजी चा !

     झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा!       नमस्कार! आज मी तुमच्यासाठी 'राजाछत्रपती' मधील 'झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा' हे गाणे सादर करणार आहे.     झुलवा पाळणा पाळणा, बाळ शिवाजी चा...(२)    चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊंचा...(२)     झुलवा पाळणा पाळणा,बाळ शिवाजी चा...(२)     (गाली तीट लावून बाळा, काजळ घाला डोळा     उंच अंगड घालून, त्याच्या पायी घुंगर वाळा...(२)     (राजस रुपड डोही, टोपडं‌ पाहून सुख गोपाळा     लिंब लोन ऊतरा गं, लवकर दृष्ट लागल बाळा)...(२)     कौसल्येचा राम जसा, हा लाल यशोदेचा     झुलवा पाळणा पाळणा, बाळ शिवाजी चा...(२)     जो जो रे बाळा... जो जो रे....(२)     जाग रे बाळा... जागा रे     ढोल नगारे घुमुद्यात, रे झळुद्यात चौघडे     शिवनेरीच्या सदरेवर, भगवा झेंडा फडफडे     गडगडाचे चिरे हरपले, सह्याद्रीचे कडे     बाळा तुझियासाठी, मावळे मर्द...

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय पोवाडा

   मी शिवाजीराजे भोसले बोलतोय पोवाडा         नमस्कार. आज मी तुमच्यासाठी 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटातील 'छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा' सादर करणार आहे.   महाराजांची,   शिवाजी महाराजांची किर्ती, बेफाम होती   महाराजांची किर्ती बेफाम, भल्याभल्यांना फुटला घाम,   याला कोण घालील येसन   दरबारी पुसती बेगम, बडी बेगम म्हणजे अली आदिलशाहाची आई बरं का!   नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार,    कुणी घेइना पुढाकार,        साऱ्यांनीच मानली हार       इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएँगे शिवाजी को     आन् त्यानं विडा उचलला,      ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍ नाव त्याचं अफजलखान ...(२)   जिता जागता जणु शैतान  खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून,   वाहवाह ! सुभान अल्ला.  कौतिक झालं दरबाराचं आन्  खान निघाला मोठ्या गुर्मीत , त्याच घ...